जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०३ – TK Storyteller

अनुभव - वैष्णवी लोहकरे अनुभव माझ्या आजीचा आहे जो तिच्या माहेरी असलेल्या धोंडिबा नावाच्या व्यक्ती सोबत घडलेला आहे. तो खूप जुना काळ होता. सत्तर चे दशक असेल. एके रात्री धोंडिबा तालुक्यावरून बैलगाडीवर आपल्या गावी येत होता. बरीच रात्र झाली होती.…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०२ – TK Storyteller

अनुभव - वैष्णवी लोहकरे ही घटना माझ्या आजी बरोबर घडली होती. बऱ्याच वर्षा पूर्वीची जेव्हा ती लहान होती. ती व तिचा भाऊ रानात सरपण आणण्यासाठी जायचे. तो रानाचा भाग डोंगरावर होता. तसे तर ते दर आठवड्याला एकदा जायचे. त्या दिवशी…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०१ – TK Storyteller

अनुभव माझ्या आजोबांचा आहे. ते आता 78 वर्षांचे आहेत. आणि अनुभव सत्तर च्या दशकतील आहे. तो त्यांच्याच शब्दांत कथन करतोय. माझं नाव विठोबा पाटील, वय वर्ष ७८. पण त्या एका रात्रीनं जे दिलं, ते अजून विसरता आलेलं नाही. गोष्ट आहे…

0 Comments

घाटातला प्रवास.. भयकथा – TK Storyteller

रात्र.. काही रात्री खूप भयाण असतात.. दिवसभराच्या गडबडीत जे लपून राहतं, ते कधी कधी रात्री समोर येतं - जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी जाणवत राहतं. घाटांमध्ये तर ही रात्र काही वेगळीच असते - दाट जंगलं, रस्त्याला झाकणारी झाडं, आणि…

0 Comments

त्या अमावस्येच्या रात्री.. | Horror Story | TK Storyteller

लेखक - मयुरेश रोहिदास म्हात्रे "अभय... उठ, पाणी ठेवून झोप...!" आईचा आवाज कानात घुमला, पण मी काही हललो नाही. नुकतेच आम्ही भिवंडीला नवीन घरात राहायला आलो होतो - मी, आई, बाबा, आणि माझी लहान बहीण. घर जुनं होतं. थोडंसं झाडाझुडपांच्या…

0 Comments

तलावाकडचे भूत.. Marathi Horror Experience | TK Storyteller

अनुभव - तनय जमादार हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. खरं सांगायचं तर, काही रात्री अजूनही मला झोप येत नाही. ते क्षण आठवले की अंगावर काटा येतो, आणि मी तसाच गारठून जातो. ही गोष्ट घडली होती तेव्हा मी दहावीमध्ये होतो…

0 Comments

डिलिव्हरी बॉय चा एक भयाण अनुभव | Bhaykatha – Episode 1-2 | TK Storyteller

मी एका प्रसिद्ध फूड डिलिव्हरी कंपनीत नोकरी करत होतो. हे काम रात्री उशिरा पर्यंत चालायचं, पण मला ते जमत होतं. जागेचे नाव घेणे आवर्जून टाळतोय. तो भाग मला चांगलाच माहित होता. पण त्या रात्री, मी ज्या ठिकाणी ऑर्डर घेऊन जात…

0 Comments

डिलिव्हरी बॉय चा एक भयाण अनुभव | Bhaykatha – Episode 1-1 | TK Storyteller

अनुभव - सुमित भोईर हा जीवघेणा अनुभव मला एप्रिल २०२३ मध्ये आला होता. मी एका कुरिअर डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आम्ही तिथे ६ जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. प्रत्येकाला एक ठराविक एरिया दिलेला होता जिथे आम्ही…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 3 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - तनय जामदार अनुभव माझ्या आजोबांचा आहे आणि त्यांच्याच शब्दांत सांगू इच्छितो. माझं नाव परशुराम. आता वय ७५ आहे. पण हा अनुभव मला सुमारे २२ वर्षांपूर्वी आला होता, जेव्हा मी ५३ वर्षांचा होतो. हा प्रसंग अजूनही माझ्या आठवणीत तसाच…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 2 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - श्रावणी मी मूळची मुंबईतली. पण गावाचं नाव घेतलं की मन सुखावतं. विशेषतः परीक्षा संपल्यावर तर गावाची ओढ तीव्र होते. त्या वर्षी माझ्या दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सुट्ट्यांसाठी माझ्या मावशीच्या गावी जाणार. तिचं गाव…

0 Comments

End of content

No more pages to load