Night Shift – Episode 09 – Story 2 | Horror Experience in Marathi | TK Storyteller
तुमच्याही ऑफिसमध्ये एक असा कोपरा असेल… जिथे कोणालाच एकटं थांबायला आवडत नाही. कुणी तिथं बसलं की अस्वस्थ वाटत. आमच्या ऑफिसचा तिसरा मजला असा होता. मी मुंबईतल्या एका MNC मध्ये सिनियर इंजिनीयर आहे. सगळं आयुष्य व्यवस्थित चाललं होतं. पण २०२२ च्या…