5 Creepy Horror Experiences in Marathi | T.K. Storyteller
अनुभव क्रमांक १ - मी आणि माझा मित्र समीर. आमची अगदी लहान पणापासून ची मैत्री आहे. आम्ही नेहमी एकत्र असायचो. अगदी एकाच कॉलेज मध्ये आणि एकाच क्लास मध्ये ही होतो. मी अधून मधून त्याच्या घरी क्रिकेट, फुटबॉल वैगरे खेळायला जात असतो.…
0 Comments
August 29, 2021