शेतावरच्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – ०१ | TK Storyteller

अनुभव - आकाश शिंदे माझा मावस मामा, आता फारसे कुणाशी बोलत नाही. फार क्वचितच त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं. पूर्वीचा हसतमुख, उत्साही माणूस आता गप्पगप्प असतो. त्याच्या या बदलामागे एक कारण आहे - त्या रात्री घडलेला अनुभव… जो त्याच्या आयुष्याचा प्रवाहच…

0 Comments

Log Out – Marathi Horror Story | TK Storyteller

मी राहुल साठे. वय २९. डेटा सायंटिस्ट. एमआयटीमधून मास्टर्स झाल्यावर भारतात परत आलो. पुण्यातील एका नावाजलेल्या स्टार्टअपने मला ऑफर दिली होती - “NeuroGrid” नावाचं एक स्टार्टअप, जे मेंदूच्या न्यूरल सिग्नल्सच्या आधारे हायपर-रिअल व्हर्च्युअल रिअलिटी (VR) तयार करत होतं. हे डिव्हाईस…

0 Comments

एक वाडा झपाटलेला.. Marathi Horror Story | TK Storyeller

मी आज पर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. पण इतरांचे अनुभव ऐकून माझ्या सोबत घडलेली एक विचित्र आणि तितकीच भयावह घटना तुम्हाला सांगू इच्छिते. या वर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे पण जे घडले ते तुमच्या समोर मांडतेय. या…

0 Comments

गोवा ट्रिप – मराठी भयकथा – TK Storyteller

ट्रिप ला जायचं म्हंटल की मजा, मस्ती आणि धमाल. पण प्रत्येक ट्रिप ही सगळ्यासाठी चांगलाच अनुभव घेऊन येते असे नाही. काही ट्रिप्स खूप भयाण गोष्टींची प्रचिती देतात ज्याबद्दल आपण कल्पनाही करू शकत नाही. असाच हा एक भयाण अनुभव.. अनुभव -…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०४ – TK Storyteller

अनुभव - विश्वास जोशी १९७० च साल होतं. मी तेव्हा अवघ्या सतरा वर्षांचा होतो. उर्मट, धाडसी आणि बेफिकीर. आमचं कर्नाटकमधलं एक लहानसं गाव, जिथं जंगल गावापेक्षा मोठं होतं. गावात वीज नव्हती, पक्के रस्ते नव्हते, आणि एकदा सूर्य मावळला की, कुठेही…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०३ – TK Storyteller

अनुभव - वैष्णवी लोहकरे अनुभव माझ्या आजीचा आहे जो तिच्या माहेरी असलेल्या धोंडिबा नावाच्या व्यक्ती सोबत घडलेला आहे. तो खूप जुना काळ होता. सत्तर चे दशक असेल. एके रात्री धोंडिबा तालुक्यावरून बैलगाडीवर आपल्या गावी येत होता. बरीच रात्र झाली होती.…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०२ – TK Storyteller

अनुभव - वैष्णवी लोहकरे ही घटना माझ्या आजी बरोबर घडली होती. बऱ्याच वर्षा पूर्वीची जेव्हा ती लहान होती. ती व तिचा भाऊ रानात सरपण आणण्यासाठी जायचे. तो रानाचा भाग डोंगरावर होता. तसे तर ते दर आठवड्याला एकदा जायचे. त्या दिवशी…

0 Comments

जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०१ – TK Storyteller

अनुभव माझ्या आजोबांचा आहे. ते आता 78 वर्षांचे आहेत. आणि अनुभव सत्तर च्या दशकतील आहे. तो त्यांच्याच शब्दांत कथन करतोय. माझं नाव विठोबा पाटील, वय वर्ष ७८. पण त्या एका रात्रीनं जे दिलं, ते अजून विसरता आलेलं नाही. गोष्ट आहे…

0 Comments

घाटातला प्रवास.. भयकथा – TK Storyteller

रात्र.. काही रात्री खूप भयाण असतात.. दिवसभराच्या गडबडीत जे लपून राहतं, ते कधी कधी रात्री समोर येतं - जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी जाणवत राहतं. घाटांमध्ये तर ही रात्र काही वेगळीच असते - दाट जंगलं, रस्त्याला झाकणारी झाडं, आणि…

0 Comments

त्या अमावस्येच्या रात्री.. | Horror Story | TK Storyteller

लेखक - मयुरेश रोहिदास म्हात्रे "अभय... उठ, पाणी ठेवून झोप...!" आईचा आवाज कानात घुमला, पण मी काही हललो नाही. नुकतेच आम्ही भिवंडीला नवीन घरात राहायला आलो होतो - मी, आई, बाबा, आणि माझी लहान बहीण. घर जुनं होतं. थोडंसं झाडाझुडपांच्या…

0 Comments

End of content

No more pages to load