भयभीत – मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - अंकित भास्कर " हॅलो... हा बोला कोण बोलतंय.....?"                     ' सिमाच्या ' मोबाइल वर अनोळखी नंबरने आलेल्या कॉलला रिसिव्ह करत म्हणाली. " तुमच्या आईची तब्येत खूप गंभीर आहे तुम्हाला लगेच हॉस्पिटल मध्ये यावे लागेल. "      " हा...! कोण बोलताय…

0 Comments

रिक्षावाल्याच भूत.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

लेखक - ऋतिक करकरे माझ्या गावातल्या घरी सत्य नारायणाची पूजा होती. म्हणून माझे आई वडील, काका काकू सगळे गावी गेले होते. मी मात्र पुजेच्या १ दिवस आधी जाणार होतो. गावी माझे आजी आजोबा राहायचे. जायच्या दिवशी सकाळीच आई चा फोन…

0 Comments

चकवा – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - सम्राट गोरे नुकत्याच उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या होत्या. दर वर्षी उन्हाळ्यातच माझ्या आईच्या गावची जत्रा असायची. आईच गाव एक छोटेसे खेडे गाव आहे. सुट्ट्या लागल्या की मामा सोबत त्याच्या गाडीने आम्ही गावी जायचो. दर वर्षी आमचे हे ठरलेले असायचे.…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - हर्षल पांडे अनुभव साधारण ३-४ वर्षांपूर्वीचा आहे. आम्ही सर्व कुटुंबीयांनी माहूर - जेजुरी कुलदैवतेचे दर्शन करण्यासाठी बेत आखला होता. माझे आणि माझ्या भावाचे लग्न झाल्यावर आम्ही पहिल्यांदाच देव दर्शनाला जाणार होतो. प्रवास तसा लांबचा होता पण मला त्याची…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड ५ – २ | TK Storyteller

अनुभव - मयूर बाराते घटना २०१८ सालची आहे. मी ११ वित शिकत होतो. त्या वेळी माझ्या वडिलांचा अपघात झाल्यामुळे हात फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. त्यांना पूर्ववत व्हायला काही आठवडे लागले. हॉस्पिटल घरा पासून तस…

0 Comments

भयाण रात्रीतला अनुभव – एपिसोड ५ – १ | TK Storyteller

अनुभव - श्रीकृष्ण गायकर प्रसंग २०१०-११ सालचा आहे. तेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे मी माझ्या गावी कोकणात गेलो होतो. गावी माझ्या वयाची बरीच मुलं असल्याने चांगली मैत्री झाली होती त्यामुळे खूप मजा यायची. त्या मुलांमध्ये माझे दोन खास मित्र होते…

0 Comments

भुतांची यात्रा – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - आदेश शिंदे अनुभव माझ्या भावाच्या मित्राच्या एका ओळखीच्या व्यक्तीला आला होता. प्रसंग खूप वर्षांपूर्वीचा आहे.. जुन्या काळातला.. कोल्हापूर पासून काही अंतरावर त्यांचं गाव होत. गावात त्या काळी वीजही आली नव्हती. त्यांना गावात सगळे पाटील मामा म्हणून ओळखायचे. अगदी…

0 Comments

त्या अमावास्येच्या रात्री.. EP04 – 02 | TK Storyteller

अनुभव - ओंकार कांबळे प्रसंग माझ्या मावशी सोबत जवळपास वीस वर्षांपूर्वी घडला होता. तेव्हा ती वयाने लहान होती. त्यांचं कुटुंब गावी राहायचं. मावशी खूप हुशार आणि अगदी बिनधास्त होती. भुताखेतांवर तिचा अजिबात विश्वास नव्हता. पण या एका प्रसंगामुळे तिची अश्या…

0 Comments

त्या अमावास्येच्या रात्री.. EP04 – 01 | TK Storyteller

अनुभव - आकाश धामणस्कर अनुभव तेव्हाचा आहे जेव्हा मी १० वी त शिकत होतो. मी तेव्हा आमच्या जुन्या वाड्यात राहायचो. तो वाडा खूप जुना आहे म्हणजे जवळ जवळ ७० ते ८० वर्षांपूर्वीचा. माझे संपूर्ण बालपण तिथेच त्याच वाड्यात गेले. आमच्या…

0 Comments

गंडांतर.. मराठी भयकथा | TK Storyteller

लेखक - हर्षराज "दाबून जेव नील, पुन्हा माझ्यासोबत डिनर करण्याचा योग केव्हा जुळून येईल काही सांगता यायच नाही" राज नीलला म्हणाला. नीलने राजच्या चेहऱ्यावरील बदललेले हावभाव लगेच हेरले, व राज ला म्हणाला "अरे वेड्या तू तर हे अस बोलतोयस जशी…

0 Comments

End of content

No more pages to load