भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १७ – अनुभव ३ | TK Storyteller
अनुभव - प्रशांत घटना मुंबईतील अंधेरी वेस्ट इथली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. आमच्या एका मित्राचा वाढदिवस होता. दिवस आम्ही सगळे मित्र रात्री बारा वाजता आमच्या परिसरात मित्राच्या घराजवळ जमलो. केक वैगरे कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. मग नंतर आमचा पिण्याचा कार्यक्रम…