अभिमंत्रित.. Marathi Horror Story | TK Storyteller
लेखिका - स्नेहा बस्तोडकर वाणी "चल पटकन मूवी स्टार्ट होईल."दूर्वा ओमकार चा हात ओढत म्हणाली. "अगं हो पण तू जरा सावकाश चाल. मघाशी त्या स्कॅनिंग मशीन मध्ये कशी धडपड लीस. आपण मुळात इतक्या लेट नाईट शोला यायलाच नको होत. गर्भसंस्कार…
0 Comments
March 27, 2024