एक चुकीचं पाऊल.. भयकथा | TK Storyteller

लेखक - अभिराम हि घटना माझ्या लहानपणी घडली होती पण त्याचे पडसाद माझ्या जीवनात अनेक वर्षे उमटत राहिले. अजूनही कधी आठवण आली तरी अंगावर शहारा येतो. जणू काही कालचाच प्रसंग आहे. आम्ही सहकुटुंब आणि सोबत माझा मित्र परिवार एका सहलीला…

0 Comments

Haunted Flat – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - प्रीतम एखादी नवीन जागा, घर घेण्याआधी त्या बद्दल चौकशी करणं खूप महत्त्वाचं असतं. कारण सगळ काही सुरळीत वाटत असल तरीही त्या बद्दल चा भूतकाळ काय असेल, त्यात काय दडून राहील असेल याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जरी…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १० – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - सौरव महाडिक आमच्या महाडिक परिवाराचा दर ३ वर्षांनी गोंधळ उत्सव असतो. माझे वडील गोंधळाचे प्रमुख असल्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्या वर असायची.. माझे गाव कोकणातले.. ते दरवेळी गोंधळाला न चुकता जायचे पण आम्ही मात्र मुंबई ला असायचो. एके दिवशी…

0 Comments

शाळेच्या दिवसातील दोन भयाण अनुभव – EP02 – 1 | TK Storyteller

अनुभव - शरवरी कांबळे माझे वय आता २० वर्षे आहे. कॉलेज च्या शेवटच्या वर्षात शिकतेय. राहायला मुंबई ला आहे. हा किस्सा माझ्या आई सोबत घडला होता जेव्हा ती शाळेत शिकत होती. साधारण १९८४ ची गोष्ट असेल. माझ्या आईला चार भावंडं…

0 Comments

त्या झपाटलेल्या घरात.. एक भयाण अनुभव | TK Storyteller

अनुभव - यश सुर्वे मी दहावी इयत्तेत शिकत असताना आमच्या शिकवणीच्या मॅडम ने सांगितला होता. अभ्यासक्रम बऱ्यापैकी शिकवून झाला होता आणि मराठीचा शेवटचा तास होता. आणि सकाळपासून ३ तास विज्ञान आणि गणिताचे तास झाल्यामुळे सगळी मूल खूप कंटाळून गेली होती.…

0 Comments

गावाकडचा रस्ता.. मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव माझ्या सोबत आणि माझ्या एका मित्रासोबत २०१६ मध्ये घडला होता. आम्ही दोघं ही सिनेमा पाहायला गेलो होतो. दोघांनाही हॉरर सिनेमा पहायची खूप आवड आहे. त्यामुळे रात्री ८.३० च्या शो ला जाणार होतो. आम्ही जवळचे मित्र असल्यामुळे माझा घरचे त्याच्या…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - संकेत शिंदे गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. तेव्हा मी साधारण आठवीत असेन. वार्षिक परीक्षेचा शेवटचा पेपर संपला आणि त्याच दिवशी आम्ही सगळे बस ने गावी जायला निघालो. मी, माझा लहान भाऊ आणि माझे आई बाबा. सकाळी ७ ला पोहोचलो…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - अनुज तराळकर अनुभव माझ्या बालपणी चा आहे. मी शाळेत शिकत असताना चा. त्या वेळी मी गावी यात्रे ला गेलो होतो. गावी माझे काका असायचे त्यांच्या घरी राहायला जायचो. ते एका जुन्या बिल्डिंग मधल्या फ्लॅट मध्ये राहायचे. बिल्डिंग खूपच…

0 Comments

फक्त भास कि अजून काही.. एपिसोड ३ – अनुभव १ | TK Storyteller

गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वी ची आहे जेव्हा मी दहावी इयत्तेत शिकत होते. बोर्डाची परीक्षा जवळ आली होती. माझे बाबा अतिशय कडक स्वभावाचे होते. त्यामुळे दिवस रात्र अभ्यासाच्या मागे लागलेले असायचे. मला अगदी नीट आठवतंय, त्या दिवशी सोमवार होता आणि अमावस्याही होती.…

0 Comments

खोडी.. भयकथा | TK Storyteller

लेखिका - प्रियांका निकम मी आई बाबांची लाडकी लेक. एकुलती एक. लहान आहे, पण सर्व जाणून आहे. खास करून वयाच्या ६ व्या वर्षी आई बाबांना फसवायच कसं.. म्हणजे मामा कस बनवायच! खूप खोड्या काढते मी त्यांच्या. दोघेही साधे, लगेच ऐकतात.…

0 Comments

End of content

No more pages to load