त्या काळोख्या रात्री.. भयकथा
अनुभव - प्रणित कुबल हा अनुभव माझ्या आई ने मला सांगितला होता जो माझ्या मावशीला आला होता. घटना साधारण १९७२ ते १९७४ ची आहे. तेव्हा माझ्या मावशीचे वय १९ असेल बहुतेक. त्या काळी घरो घरी टिव्ही वैगरे आले नव्हते. त्यामुळे…
0 Comments
November 16, 2021