स्वामींचा चमत्कार – प्रचिती EP06
अनुभव - शुभम सोनार ही घटना माझ्या आजोबान बरोबर घडली होती. बऱ्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग आहे हा. माझे आजोबा स्वामी समर्थचे खूप मोठे भक्त होते. सदा त्यांच्या मुखी "जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ", असा जप सुरू राहत असे. ह्या जपामुळे…
0 Comments
July 13, 2023