बाधित EP06 – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रितेश काप मी मूळचा साताऱ्याचा. पण त्या काळी माझे आजोबा कामा निमित्त मुंबईत आले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. माझ्या वडिलांचे शिक्षण वैगरे ही इथेच झाले. मी ही आता मुंबईत च राहतोय. २०१५ ला माझे लग्न झाले गोष्ट…

0 Comments

भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव – EP09 – 01 | TK Storyteller

अनुभव - यश वांगाने अनुभव माझ्या काकी सोबत घडला होता. तिला बरेच विचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत. हा त्यातला पहिला अनुभव आहे जो सगळ्यात भयाण आहे.. प्रसंग साधारण २४ ते २५ वर्षांपूर्वीचा आहे १९९८ ते १९९९ च्या काळातला. माझे…

0 Comments

वाटेवरचा उतारा.. Marathi Horror Story | TK Storyteller

राञी चे 1:30 वाजले होते. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असल्यामुळे वातावरण अगदी सामसूम झाले होते. संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. तितक्यात बाहेरचे कुञे विचित्र आवाजात रडु लागले आणि भुंकु लागले. तो आवाज त्या शांततेत घुमू लागला. त्यांच्या आवाजाने छातीमध्ये…

0 Comments

फक्त भास की अजून काही.. एपिसोड ५ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - वर्षा ठाकूर अनुभव माझ्या बहिणी सोबत घडला होता. प्रसंग काही वर्षांपूर्वीचा आहे. माझ्या ताईचे तेव्हा नुकतेच लग्न झाले होते. आणि लग्नानंतर ताई आणि भाऊजी फिरायला कुलुमनाली येथे गेले होते. थोडी घाई झाल्यामुळे लॉज वैगरे तिथेच गेल्यावर बुक करू…

0 Comments

फक्त भास की अजून काही.. एपिसोड ५ – अनुभव १ | TK Storyteller

मी एक टेक्स्ट टाईल इंजिनियर आहे. हा अनुभव मला कॉलेज मध्ये शिकत असताना आला होय. माझ्या कॉलेज ची इमारत चार मजले होती. आणि माझे क्लास रूम तिसऱ्या मजल्यावर होत. त्या मजल्यावर फक्त दोन च क्लास रूम होते. एक आमचा आणि…

0 Comments

त्या बंद दारामागे.. भयकथा | TK Storyteller

अनुभव माझ्या सोबत बरोबर १ वर्षापूर्वी एप्रिल महिन्यात घडला होता. तारीख मला खूप नीट लक्षात आहे. २० एप्रिल. मी नुकतीच १० वी बोर्डाची ची परीक्षा दिली होती. सुट्ट्या लागल्या होत्या. वर्षभर बरीच मेहनत केली होती त्यामुळे काही दिवस सुट्टीचा आनंद…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड ७ – अनुभव २ | TK Storyteller

मी सध्या उच्च शिक्षण घेत आहे आणि माझ्या कोणत्याच गूढ गोष्टींवर कधी विश्वास नव्हता. इतकेच काय तर कधी कोणी विषय काढला की मला हसू यायचे. पण माझ्या मावशी सोबत एक घटना घडली आणि तिने मला सांगितली.. मी त्यावर विश्वास तर…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. एपिसोड ७ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - आकाश अहीवले ही गोष्ट २०१५ ची आहे. माझ्या मित्राचा वाढदिवस होता. फेब्रुवारी महिना सुरू होता. आम्हा सगळ्या मित्रांनी शिर्डी ला जायचे ठरवले. गाडी माझीच होती त्यामुळे संपूर्ण प्रवासात मीच चालवणार होतो. एकूण ६-७ जण होतो त्यामुळे खूप मजा…

0 Comments

नाईट शिफ्ट.. एपिसोड ७ – भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रसाद केळकर घटना आहे २०११ ची. मी एका नामांकित कंपनी मध्ये आय टी इंजिनियर म्हणून काम करत होतो. कंपनी च्या चार इमारती होत्या. मी पहिल्या इमारती मध्ये कामाला बसायचो. तिथे रुजू झाल्यानंतर २ आठवड्यांनी लगेच नाईट शिफ्ट मिळाली.…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड ८ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - शूभम कुपटे मी तेव्हा शाळेत शिकत होतो. २०१० साल. मला चांगलेच लक्षात आहे. शाळेला नुकताच सुट्टी लागली होती आणि मी हॉस्टेल मध्ये राहत होतो. सुट्ट्या लागल्या की लगेच सगळी मुले आप आपल्या घरी जायची. पण मी व माझ्या…

0 Comments

End of content

No more pages to load