रेंट रूम्स .. एपिसोड ०२ – ०२ – Marathi Horror Experience | TK Storyteller
अनुभव - रोहन मी काम करत असलेलं हॉटेल शहराच्या गर्दीपासून थोडं बाजूला होतं. फार मोठं नाही, पण ३ मजली, जुनाट इमारत होती. बाहेरून बघायला अगदी साधं, पण आत एक वेगळंच वातावरण होतं. रिसेप्शन जवळच जुन्या लाकडी खुर्च्या, भिंतींवर पिवळसर झालेल्या…