Night Shift – Episode 09 – Story 3 | Horror Experience in Marathi | TK Storyteller
मी एका हॉस्पिटलमध्ये नाईट टेक्निकल सपोर्ट म्हणून कॉन्ट्रॅक्टवर काम करत होते – सिस्टिम्स, मशीन डेटा, रिपोर्ट्स हँडल करायचं काम. हे हॉस्पिटल शहरापासून थोडं दूर होतं – एक जुनं सरकारी हॉस्पिटल. रात्री नाईट शिफ्टमध्ये तिथं फक्त एक डॉक्टर, दोन नर्स, एक…