जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०१ – TK Storyteller
अनुभव माझ्या आजोबांचा आहे. ते आता 78 वर्षांचे आहेत. आणि अनुभव सत्तर च्या दशकतील आहे. तो त्यांच्याच शब्दांत कथन करतोय. माझं नाव विठोबा पाटील, वय वर्ष ७८. पण त्या एका रात्रीनं जे दिलं, ते अजून विसरता आलेलं नाही. गोष्ट आहे…