भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १७ – अनुभव १ | TK Storyteller
अनुभव - सलोनी सात्विडकर आज मी माझ्याबरोबर घडलेला एक खरा अनुभव तुम्हाला सांगू इच्छिते. ही गोष्ट माझ्या लग्नानंतरची आहे आणि ती अजूनही माझ्या मनात तशीच ताजी आहे. माझ्या लग्नानंतर आम्ही रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या वीराग चाळीत राहायला गेलो. ती चाळ, तो…