थंडीच्या दिवसातील भयाण अनुभव – एपिसोड 03 – 02 | TK Storyteller
अनुभव - भार्गव धवडे मी सातवी-आठवीत होतो, तेव्हा घडलेला हा प्रसंग आहे. ती एक शांत, साधारण रात्र होती, आणि मी नेहमीप्रमाणे माझ्या खोलीत झोपलो होतो. आमचं घर ग्राऊंड फ्लोअरला होतं. घरासमोर खूप मोकळं रान होतं. मध्यरात्री अचानकच माझी झोपमोड झाली.…