त्या अमावस्येच्या रात्री.. | Horror Story | TK Storyteller
लेखक - मयुरेश रोहिदास म्हात्रे "अभय... उठ, पाणी ठेवून झोप...!" आईचा आवाज कानात घुमला, पण मी काही हललो नाही. नुकतेच आम्ही भिवंडीला नवीन घरात राहायला आलो होतो - मी, आई, बाबा, आणि माझी लहान बहीण. घर जुनं होतं. थोडंसं झाडाझुडपांच्या…