त्या मंतरलेल्या रात्री.. EP06 | TK Storyteller
अनुभव - कुशल पांडे घटना २०१२-२०१३ सालची आहे. मी धुळे येथे वास्तव्यास आहे. आणि त्या काळी मी पुढील शिक्षण आणि जॉब साठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. माझ्या साठी स्वतःच घर सोडून वेगळ्या शहरात जायचा अनुभव पहिलाच होता. माझ्या सोबत येणार…