भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १७ – अनुभव २ | TK Storyteller
अनुभव - पल्लवी सोनकांबळे या गोष्टीला जवळपास 6 ते 7 वर्ष उलटली आहेत. मी तेव्हा शाळेत 8 वी इयत्तेत शिकत होते. आम्ही आमचं राहत घर सोडून नुकताच नवीन घरात राहायला आलो होतो. गणेशोत्सव नुकताच झाला होता आणि नवरात्री चे दिवस…