जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०४ – TK Storyteller
अनुभव - विश्वास जोशी १९७० च साल होतं. मी तेव्हा अवघ्या सतरा वर्षांचा होतो. उर्मट, धाडसी आणि बेफिकीर. आमचं कर्नाटकमधलं एक लहानसं गाव, जिथं जंगल गावापेक्षा मोठं होतं. गावात वीज नव्हती, पक्के रस्ते नव्हते, आणि एकदा सूर्य मावळला की, कुठेही…