गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 21 – 03 | TK Storyteller
प्रसंग बऱ्याच वर्षांपूर्वीचा आहे. तेव्हा मी साधारण 9 ते 10 वर्षांचा असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या म्हणून मी आणि आई आमच्या गावी गेलो होतो. गाव खूपच सुंदर होतं - डोंगरांच्या कुशीत वसलेलं, मधोमध शांतपणे वाहणारी नदी आणि सगळीकडे हिरवळ.…