जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०३ – TK Storyteller

अनुभव - वैष्णवी लोहकरे अनुभव माझ्या आजीचा आहे जो तिच्या माहेरी असलेल्या धोंडिबा नावाच्या व्यक्ती सोबत घडलेला आहे. तो खूप जुना काळ होता. सत्तर चे दशक असेल. एके रात्री धोंडिबा तालुक्यावरून बैलगाडीवर आपल्या गावी येत होता. बरीच रात्र झाली होती.…

0 Comments

घाटातला प्रवास.. भयकथा – TK Storyteller

रात्र.. काही रात्री खूप भयाण असतात.. दिवसभराच्या गडबडीत जे लपून राहतं, ते कधी कधी रात्री समोर येतं - जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी जाणवत राहतं. घाटांमध्ये तर ही रात्र काही वेगळीच असते - दाट जंगलं, रस्त्याला झाकणारी झाडं, आणि…

0 Comments

डिलिव्हरी बॉय चा एक भयाण अनुभव | Bhaykatha – Episode 1-1 | TK Storyteller

अनुभव - सुमित भोईर हा जीवघेणा अनुभव मला एप्रिल २०२३ मध्ये आला होता. मी एका कुरिअर डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आम्ही तिथे ६ जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. प्रत्येकाला एक ठराविक एरिया दिलेला होता जिथे आम्ही…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड 19 – 2 | Horror Experiences | TK Storyteller

अनुभव - श्रावणी मी मूळची मुंबईतली. पण गावाचं नाव घेतलं की मन सुखावतं. विशेषतः परीक्षा संपल्यावर तर गावाची ओढ तीव्र होते. त्या वर्षी माझ्या दहावीच्या परीक्षा संपल्या होत्या आणि मी ठरवलं होतं की सुट्ट्यांसाठी माझ्या मावशीच्या गावी जाणार. तिचं गाव…

0 Comments

Night Shift – Episode 9 – Story 1 – Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - तन्मय मी IT मध्ये काम करतो. एका मोठ्या फिनटेक कंपनीत. तसं ऑफिस कल्चर भारी आहे, पण एक गोष्ट नेहमी खटकते - नाईट शिफ्ट. तेव्हाचं बोलतोय, जेव्हा मला २ आठवड्यांसाठी रात्री ११:१५ ते सकाळी ८ पर्यंतची शिफ्ट मिळाली होती.…

0 Comments

अंधाऱ्या जंगलातील गूढ – Marathi Horror Story | TK Storyteller

लेखिका - वृंदा पाटील  सायंकाळचे साडेसहा वाजले होते. आकाशात हळूहळू नारंगी रंग मिसळत होता, आणि दूर कुठेतरी गावाच्या कडेला मातीच्या रस्त्यावर धूळ उडवत शशांकची कार थांबली. कारमधून हसतखेळत उतरले चार मित्र - शशांक, आदित्य, विनय आणि अमित. शशांक हा त्या…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १६ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - आदित्य सुतार २०१८ चा डिसेंबर महिना. थंडीचा ऋतू होता, आणि सणासुदीच्या वातावरणाने संपूर्ण घर आनंदाने भारले होते. या वेळेस आनंदाचं आणखी एक कारण होतं - आमच्या मोठ्या ताईचं लग्न. घरात लगबग, लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा, आणि नाचगाणी अशी…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १६ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - हंजला तांबोली मी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेलो आहे. तसा मी खूप धाडसी आहे. पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मी पायाळू आहे आणि मला भूत, अनामवीय शक्ती लगेच जाणवतात. मी बऱ्याचदा झोपेत ओरडत असतो असे माझे आई वडील…

0 Comments

कोकण ट्रिप – एक भयाण अनुभव | TK Storyteller

कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान - समुद्राच्या लाटा, नारळ-पोफळीच्या बागा आणि ताजी मोकळी हवा. पण प्रत्येक सुंदर ठिकाणाला एक गूढ बाजू असते, काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात, पण आपल्यावर परिणाम नक्कीच करतात. असाच हा एक भयाण अनुभव.. पण कथेला…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड १८ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - ऋतुजा धुरी त्या दिवशी मी माझ्या जुन्या शाळेतल्या मैत्रिणीला मयुरीला भेटले होते. खूप वर्षांनी भेट होत असल्यामुळे आम्ही जुन्या आठवणींमध्ये रमून गेलो. गप्पांच्या ओघात तिने शाळेत असताना सांगितलेली एक भयानक घटना आठवली जी तिच्या मावशीच्या बाबतीत घडली होती.…

1 Comment

End of content

No more pages to load