त्या मंतरलेल्या रात्री.. एपिसोड ०५ – अनुभव १ | TK Storyteller
अनुभव - शबाना पठाण घटना माझ्या आजोबा सोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडली होती. माझे गाव कोल्हापूर ला आहे. तो खूप जुना काळ होता आणि त्या काळी वीज नसायची. माझे आजोबा कामाला जात होते. कोल्हापूर च्या एका साखर कारखान्यात कामाला जायचे. तिथे…
0 Comments
March 1, 2024