Harihar Gad – Ek Chitt-Thararak Anubhav
अनुभव - अतुल मर्दे आमचा एक गडप्रेमी डहाणू हा ग्रुप आहे आणि प्रत्येक महिन्यात शनिवार रविवारी आम्ही जवळपासच्या एखाद्या गड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी जात असतो. यावेळी आम्ही निवडला होता तो नाशिकचा हरिहर गड. इंटरनेट वर गडा बद्दल ची सगळी माहिती…
1 Comment
September 29, 2019