मृत्यू नंतरचा फेरा – एक अविस्मरणीय अनुभव
असंच एकदा बोलता बोलता गप्पा रंगल्या होत्या...पप्पा नेहमीच्याच जुन्या गोष्टी सांगण्यात रमले होते...त्या काळातल्या अविस्मरणीय आठवणी आणि लहानपणी त्यांच्यासोबत घडलेला पहिला भयावह अनुभव... अनुभव म्हटल्यावर मी आणि माझी भावंडे अगदी कान लावून ऐकू लागलो. पप्पांनी जशी सुरुवात केली तशी आमची…