भुतांची पंगत – मराठी भयकथा
हि गोष्ट माझ्या वडिलांनी मला काही दिवसांपूर्वी सांगितली जी माझ्या पणजोबांबरोबर घडली होती. साताऱ्याजवळ माझे गाव आहे. त्या काळी असे म्हणायचे कि गावातल्या एका विहिरीजवळ अमावास्येच्या रात्री भुतांची पंगत बसते. गावात हे खूप कमी जणांना माहित होते. एके दिवशी हि…
0 Comments
October 22, 2019