त्या अंधाऱ्या रात्री.. मराठी भयकथा | T.K. Storyteller
अनुभव - तेजल चोरगे घटना साधारण २० वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा ७-८ वर्षांची असेन. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की आम्ही दरवर्षी गावी जायचो. त्या वर्षी ही आम्ही नेहमी प्रमाणे गावी गेलो होतो. आमच्या गावचं घर तीन खोल्यांच. लहान कौलारू, शेणानं सारवलेला…
0 Comments
July 29, 2021