एक अविस्मरणीय भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller
अनुभव - संजय पाटील ही गोष्ट २००८ सालातली आहे. माझे गाव कोल्हापूर जिल्ह्यातील कोकण बाऊंड्री वर आहे. माझी १२ विची वार्षिक परीक्षा नुकताच संपून सुट्टी लागली होती. सुट्ट्या असल्यामुळे आम्ही मुलं दिवस रात्र फिरत असायचो. एकदा माझ्या भावाने मला विचारले…