एक चित्तथराक अनुभव.. मराठी भयकथा | T.K. Storyteller
अनुभव - आदित्य उन्हाळ्याची सुट्टी असायची तेव्हा आम्ही घरातले सर्व जण साताऱ्याला आमच्या गावी जायचो. तिथे आमच्या आजीचा मोठा बंगला होता. आम्ही जवळपास दर उन्हाळ्याच्या सुट्टीत तिकडे राहायला जायचो. मी आई आणि आजोबा. कामामुळे बाबा आमच्या सोबत येत नसत, ते…
0 Comments
August 5, 2022