एक नवा खेळ – भयकथा | T.K. Storyteller
सार्थक आणि रोशनी आज जवळजवळ पाच वर्षांनी आपल्या गावी आले होते. दोघे नात्याने चुलत भाऊ-बहीण. सार्थक साधारणतः दहा वर्षाचा आणि रोशनी साधारणतः तेरा वर्षाची. सार्थकचे वडील विशाल आणि रोशनीचे वडील राजेश. राजेश आणि विशाल दोघे आपला फॅमिली बिझनेस संभाळत होते.…
0 Comments
December 15, 2020