10 Strange Places in India | भारतातल्या १० चित्रविचित्र रहस्यमयी जागा
1. पक्ष्यांची सामूहिक आत्महत्या - जतिंगा, आसाम जतींगा हे आसाम मधील हिरवळींनी आछादलेले एक छोटेसे गाव आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आसाममधील जतिंगा गावात स्थलांतर करणारे हजारो पक्षी अतिवेगाने उडत येतात आणि येथील झाडांना आणि घरांना आपटून मरण पावतात. हे…
0 Comments
January 5, 2019