हाकामारी – एक भयानक अनुभव – मराठी भयकथा
अनुभव - शुभम मुळीक ही गोष्ट माझ्या मित्राच्या गावची, साताऱ्याची असून तुकाराम नावाच्या व्यक्ती सोबत घडली होती. घटना खूप वर्षांपूर्वीची आहे पण कधीही न विसरता येण्यासारखी. त्याकाळी बहुतेक लोक शेती करत. त्याचप्रमाणे तुकाराम ही शेती करायचा. पूर्ण दिवस शेतात राबायचा. त्याचे…