७ वा मजला – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा
ही गोष्ट आहे ऑगस्ट 2014 ची. तेव्हा मी कॉलेज मध्ये होतो आणि नुकतेच आम्ही नवीन घरात शिफ्ट ही झालो होतो. आमचे जुने घर ही बाजूच्या बिल्डिंग मध्येच होते. ऑगस्ट महिना असल्याने गणपती उत्सवाची जोरदार तयारी चालू होती. आमच्या सोसायटीत सार्वजनिक…