वायंगणी – एक अविस्मरणीय अनुभव – Marathi Bhaykatha
अनुभव - संदेश वेळणेकर त्या रात्री मी डेस्क वर पुस्तक वाचत बसलो होतो. थोड्या वेळाने आईची हाक ऐकू आली. गावाकडच्या मित्राचा फोन आला होता आनंदाची बातमी द्यायला. त्याचे लग्न ठरले होते. मी लवकरच येतो भेटायला सांगून फोन ठेवला आणि जायच्या…