Log Out – Marathi Horror Story | TK Storyteller

मी राहुल साठे. वय २९. डेटा सायंटिस्ट. एमआयटीमधून मास्टर्स झाल्यावर भारतात परत आलो. पुण्यातील एका नावाजलेल्या स्टार्टअपने मला ऑफर दिली होती - “NeuroGrid” नावाचं एक स्टार्टअप, जे मेंदूच्या न्यूरल सिग्नल्सच्या आधारे हायपर-रिअल व्हर्च्युअल रिअलिटी (VR) तयार करत होतं. हे डिव्हाईस…

0 Comments

एक वाडा झपाटलेला.. Marathi Horror Story | TK Storyeller

मी आज पर्यंत ही गोष्ट कोणालाही सांगितली नव्हती. पण इतरांचे अनुभव ऐकून माझ्या सोबत घडलेली एक विचित्र आणि तितकीच भयावह घटना तुम्हाला सांगू इच्छिते. या वर कितपत विश्वास ठेवायचा हे तुमच्यावर आहे पण जे घडले ते तुमच्या समोर मांडतेय. या…

0 Comments

घाटातला प्रवास.. भयकथा – TK Storyteller

रात्र.. काही रात्री खूप भयाण असतात.. दिवसभराच्या गडबडीत जे लपून राहतं, ते कधी कधी रात्री समोर येतं - जरी ते आपल्याला दिसत नसलं तरी जाणवत राहतं. घाटांमध्ये तर ही रात्र काही वेगळीच असते - दाट जंगलं, रस्त्याला झाकणारी झाडं, आणि…

0 Comments

त्या अमावस्येच्या रात्री.. | Horror Story | TK Storyteller

लेखक - मयुरेश रोहिदास म्हात्रे "अभय... उठ, पाणी ठेवून झोप...!" आईचा आवाज कानात घुमला, पण मी काही हललो नाही. नुकतेच आम्ही भिवंडीला नवीन घरात राहायला आलो होतो - मी, आई, बाबा, आणि माझी लहान बहीण. घर जुनं होतं. थोडंसं झाडाझुडपांच्या…

0 Comments

डिलिव्हरी बॉय चा एक भयाण अनुभव | Bhaykatha – Episode 1-1 | TK Storyteller

अनुभव - सुमित भोईर हा जीवघेणा अनुभव मला एप्रिल २०२३ मध्ये आला होता. मी एका कुरिअर डिलिव्हरी कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. आम्ही तिथे ६ जण डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायचो. प्रत्येकाला एक ठराविक एरिया दिलेला होता जिथे आम्ही…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १७ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - प्रशांत घटना मुंबईतील अंधेरी वेस्ट इथली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वीची. आमच्या एका मित्राचा वाढदिवस होता.  दिवस आम्ही सगळे मित्र रात्री बारा वाजता आमच्या परिसरात मित्राच्या घराजवळ जमलो. केक वैगरे कापून त्याचा वाढदिवस साजरा केला. मग नंतर आमचा पिण्याचा कार्यक्रम…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १६ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - हंजला तांबोली मी एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेलो आहे. तसा मी खूप धाडसी आहे. पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मी पायाळू आहे आणि मला भूत, अनामवीय शक्ती लगेच जाणवतात. मी बऱ्याचदा झोपेत ओरडत असतो असे माझे आई वडील…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १८ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अजय नरवाडे ही घटना मी जेव्हा दहावी इयत्तेत शिकत होतो तेव्हाची आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधून मधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो. आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी, खोल विहीर होती. मी नुकताच त्या विहिरी…

0 Comments

हॉस्टेल डेज.. भयाण अनुभव – एपिसोड ०२ – ०२ | TK Storyteller

अनुभव - अमोल घटना 2019 ची आहे. मी एका इंजिनियरिंग कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहत होतो. कॉलेज चे नाव मी गुपित ठेऊ इच्छितो. हॉस्टेलची इमारत खूप जुनी होती. त्या जुन्या इमारतीला एक विचित्र, अनामिक वलय होतं. काही जण सांगायचे की पूर्वी इथे…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १५ – ०४ | Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - आदित्य मी मुंबईत वास्तव्यास आहे, पण माझ्या आईचं मूळ गाव कोकणात होतं. लहानपणापासून गावाच्या भूताखेतांच्या गोष्टी ऐकून मोठा झालो, पण त्या केवळ कल्पना आहेत असंच वाटायचं. पण एक अनुभव… जो अजूनही माझ्या मनात ठळक आहे. तो अनुभव मी…

0 Comments

End of content

No more pages to load