निष्प्राण – मराठी भयकथा | Horror Story | TK Storyteller

लेखक - अंकित भास्कर "हॅलो कुठ आहे ? आणखी किती वेळ लागणार ?" मोबाईल कानाला लावतच समोरून येणाऱ्या उत्तराची वाट बघत बसलेली ' ती ' थोडी रागातच बोलत होती. "फक्त दहाच मिनिटे ग, बॅगेत पाण्याची बाटली व आईने बनवलेलं काही…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ७ – अनुभव २ – भयकथा | TKStoryteller

अनुभव - आयुष अनुभव एप्रिल २०२२ मध्ये आला होता म्हणजे अवघ्या काही महिन्यांपूर्वी. मी राहायला मुंबईत आहे. पण एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यामुळे गावी जायचे ठरले होते. मी आणि माझा भाऊ आम्ही रात्री मुंबई वरून निघालो आणि पहाटे ५ च्या दरम्यान…

0 Comments

फक्त भास कि.. एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - सुजित जाधव मी राहायला मुंबई येथे आहे. माझे आजोबा हे भगत होते, भूतबाधा, काळी शक्ती यांपासून होणाऱ्या लोकांच्या समस्या सोडवायचे. त्यामुळे खूप लहान असल्यापासून मी हे सगळं अनुभवतो आहे. प्रसंग तेव्हाचा आहे जेव्हा मी ११ वीत होतो. त्या…

0 Comments

फक्त भास कि.. एपिसोड २ – अनुभव २ | TK Storyteller

मी मुंबई मध्ये वास्तव्यास आहे. हा अनुभव साधारण चार ते साडे चार वर्षांपूर्वीचा आहे. मी एका मोठ्या कॉलनी मध्ये राहते आणि त्याच्या बाजूचा परिसर मोकळा आहे. जिथे बऱ्याच वर्षांपासून कसलेही बांधकाम झाले नाही. त्यामुळे तो परिसर पडीक आहे. पावसाळा आला…

0 Comments

नाईट शिफ्ट एपिसोड ०६ – अनुभव ०१ | TK Storyteller

अनुभव - चेतन तांडेल मी नवी मुंबईत कंप्युटर ऑपरेटर म्हणून जॉब करतो. माझी डे अँड नाईट शिफ्ट असते. जेव्हा कधी नाईट शिफ्ट असायची तेव्हा मित्रांच्या गप्पा रंगायच्या. एक जण नुकताच दुसऱ्या ब्रांच मधून आमच्या ऑफिस मध्ये जॉईन झाला होता. आमच्या…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी – एपिसोड ६ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - अथर्व शिंदे हा अनुभव ही बऱ्याच वर्षांपूर्वी माझ्या आजीला आला होता. त्याकाळी गावात पाण्याची सोय नव्हती. रात्री ३ च्या सुमारास पाणी यायचे आणि ते ही येईलच याचा काही नेम नसायचा. पण तरीही सगळी लोक पाण्याची भांडी रात्री च…

0 Comments

अपूर्ण इच्छा.. एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - अभिराम एका विचित्र कुतूहलाने, भूत, प्रेत, रहस्य इ. विषयात कमालीचे मन लागले. साहस आणि धाडस दाखवण्याचा लहानपणापासूनचा स्वभाव परंतु यातूनच पुष्कळ चांगले आणि वाईट अनुभव आले. त्यातलाच हा एक निवडक अनुभव..  अकोल्या पासून साधारण ६० किलोमीटर वर एक…

0 Comments

लॉकडाऊन मधला एक भयाण अनुभव – भयकथा | TK Storyteller

अनुभव - दत्ता अनुभव माझ्या गावातला आहे. जो मला लॉक डाऊन मध्ये आला होता. माझे गाव कोकणातले. शिमग्यासाठी आम्ही सगळे गावाला आलो होतो. ५ दिवस शिमगा झाल्या नंतर २ दिवसांनी बहिणीचा साखरपुडा होता. त्यामुळे गावात अजुन काही दिवस राहणार होतो.…

0 Comments

घाटातला शिकारी – भयकथा | TK Storyteller

लेखक - अमित लाड अमित आणि राकेश दोघं जिवलग मित्र.. यांची मैत्री अगदी बालपणापासूनची असल्यामुळे या दोघानमध्ये खूप घट्ट नाते होते. दोघांनीही आपले शिक्षण आणि कसेतरी आपले ग्रॅड्युएशन पूर्ण करून, जवळपास ५ वर्ष जॉब केला. या ५ वर्षात काही रक्कम…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड २ – अनुभव ३ | TK Storyteller

अनुभव - प्रथमेश साळुंखे हा प्रसंग माझ्या मामा सोबत घडला होता. मामा तेव्हा १७,१८ वर्षा चा असेल. त्या वेळी त्याला पोहण्याचे खूप वेड होते. तो नेहमी आपल्या मित्रांसोबत नदीवर पोहायला जायचा. सकाळ असो, दुपार असो वा ‌‌संध्याकाळ. ते नेहमी नदीवर…

0 Comments

End of content

No more pages to load