पैंजणांचा विळखा – २ भयाण अनुभव | T.K. Storyteller
अनुभव क्रमांक - १ - प्रदीप आंचन काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी एका कॉल सेंटर मध्ये जॉब करत होतो. माझी रोटेशनल शिफ्ट असायची. म्हणजे आठवड्याच्या हिशोबाने कधी डे शिफ्ट तर कधी नाईट शिफ्ट. दिवसा काम करायला मला खूप आवडायचे. कारण…