Night Drive – Marathi Bhaykatha
लास्ट इयर आमच्या इंजिनिअरिंग ची सेंड ऑफ पार्टी होती. ती संपल्यावर आम्ही मित्रांनी रात्री मरिन ड्राइव्ह ला जायचा प्लॅन केला. साधारण 11 च्या सुमारास आम्ही ठाण्याहुन निघालो. आम्ही तिघ जण होतो. मी, रिशी आणि अमित. रिशी डोंबिवली ला, अमित बदलापूर…