Girhya – Marathi Horror Story
ही घटना साधारण १३ वर्षांपूर्वीची आहे. मी माझ्या आत्याकडे गावी गेलो होतो. गाव अगदी निसर्गरम्य होता. वस्ती ही तुरळक. सगळीकडे हिरवीगार शेती आणि ये जा करण्या साठी पायवाटा. त्या काळी गाव हवे तेवढे विकसित नव्हते. रस्त्यावर विजेचे खांब वैगरे काही…