अनपेक्षित भेट – Marathi Horror Story | TK Storyteller
लेखक - विनायक काकडे निकिता त्या बसस्टँडवर एकटीच उभी होती. घड्याळात पाहिले, १०:३० वाजले होते. तिच्या ऑफिसमधले काम आज जरा जास्तच वाढले होते, त्यामुळे ती रोजच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली होती. वाऱ्यामूळे झाडांची पाने सळसळत होती, आणि स्ट्रीटलाइट्सच्या पिवळसर प्रकाशाखाली पडणाऱ्या…