Marathi Bhaykatha – 4 Horror Experiences
अनुभव क्रमांक - १ - निरंजन आमची घरे जुन्या पद्धतीची आहेत. त्यामुळे इतर घरांच्या तुलनेत खूप लांब आणि मोठी घर. कालांतराने त्यांची विभागणी झाली तो भाग वेगळा. मला आणि माझ्या भावाला लहानपणापासून भुता खेताच्या गोष्टी ऐकण्याची खूप आवड होती. आम्हाला…