गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १८ – अनुभव १ | TK Storyteller
अनुभव - अजय नरवाडे ही घटना मी जेव्हा दहावी इयत्तेत शिकत होतो तेव्हाची आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधून मधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो. आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी, खोल विहीर होती. मी नुकताच त्या विहिरी…