हाकामारी – एक भयानक अनुभव | TK Storyteller

अनुभव - ऋषिकेश भोकरे २०१२ ची गोष्ट आहे. आम्ही तेव्हा एका नवीन ठिकाणी राहायला आलो होतो. मी तेव्हा १७ वर्षांचा असेन. मी ज्या बिल्डिंग मध्ये राहत होतो त्याच्या उजव्या बाजूला एक नदी आहे आणि त्या नदीला लागून एक स्मशान भूमी…

0 Comments

एक घर मंतरलेलं.. भयकथा | TK Storyteller

अनुभव - साक्षी गायकवाड मी मुंबई उपनगरात वास्तव्यास आहे. हा भयानक अनुभव माझ्या मोठ्या बहिणीचा आहे. या आधी मला भूत, पिशाच्च, आत्मा यावर अजिबात विश्वास नव्हता पण या प्रसंगामुळे मला या सगळ्यांवर विश्वास ठेवायला भाग पाडले. घटना आहे २०१५ मधल्या…

0 Comments

Night Out at Farmhouse – Marathi Horror Story | TK Storyteller

अनुभव - गौरव घरत अनुभव मी जेव्हा माझ्या मित्रांसोबत फार्म हाऊस वर फिरायला गेलो होतो तेव्हाचा आहे. आमच्याकडे हिवाळा आला की फार्म हाऊस वर जाणे म्हणजे नेहमीचे होते. त्यामुळे आम्हीच ठरवलेल्या नियमाप्रमाणे मी आणि माझे काही मित्र एका फार्महाऊस वर…

0 Comments

गावाकडच्या भुताच्या गोष्टी – T.K. Storyteller

अनुभव - गौतम मी बऱ्याच वर्षांपासून राहायला शहरात आहे पण माझा जन्म गावीच झाला. त्यामुळे लहानपणीची काही वर्ष मी तिथेच राहिलो. गोष्ट बऱ्याच वर्षांपूर्वीची आहे. मी तेव्हा ६ वी किंवा ७ वी त शिकत असेन. गाव म्हंटले की त्या काळी…

1 Comment

२ अविस्मरणीय अनुभव – भयकथा | TK Storyteller

अनुभव क्रमांक - १ - राकेश कुरणे ही गोष्ट मला माझ्या आजोबांनी सांगितली होती. गोष्ट जवळपास ४० वर्षांपूर्वीची आहे. आजोबा त्यांच्या वडिलांसोबत म्हणजे माझ्या पणजोबांसोबत शेतात कामाला जायचे. त्या काळी शेती हा मुख्य व्यवसाय होता. तसे आमचे गाव ही डोंगराळ भागात…

0 Comments

Night Drive 4 – Bhay Katha | TK Storyteller

हा अनुभव गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात आला होता. ते पावसाळ्याचे दिवस होते. गणेशोत्सव ही जवळ आला होता. आमच्या भागात खूप उत्साहाने गणपती आणत असत. मी मंडळाचा कार्यकर्ता असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी वर्गणी वैगरे गोळा करायला सुरुवात केली होती. मी मंडळाचा कार्यकर्ता…

0 Comments

त्या रात्री.. – मराठी भयकथा | T.K. Storyteller

अनुभव - हरिओम खडतरे प्रसंग गेल्या वर्षीचा आहे. माझ्या मामाचे लग्न ठरले होते. आम्ही सगळे एक दिवस अगोदर च गेलो होतो. माझे आणि माझ्या मावस भावाचे खूप पटायचे म्हणून आम्ही दिवस असो की रात्र खूप फिरायचो. आम्ही पोहोचलो त्या रात्री…

0 Comments

End of content

No more pages to load