ट्रिप आणि भुताटकी – अनुभव २ – TK Storyteller
अनुभव - तेजस देशमुख मी माझ्या मित्रानं सोबत कोकणात ट्रीप ला जायचं ठरवल होत. मी आणि माझे पाच मीत्र अखिलेश, कल्पेश, नीलेश, सुरेश आणि शिल्पा असे आम्ही सगळेच जण कोकणात निघालो. कल्पेश ने त्याची 6 sitter SUV आणली होती. आम्ही…