ठुकरुळ वाडी – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - स्नेहा मे महिना चालू होता आणि मी माझ्या गावी आले होते. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर गाव. लग्न सराईचा महिना होता. माझी आई मला गावात सोडुन कामानिमित्त पुन्हा मुंबई ला आली होती. त्यामुळे मी आणि माझी आत्त्याच घरी होतो. बाकीचे…

0 Comments

Naneghat Trekking – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

अनुभव - प्रतिक दीचवळकर मी स्वतः एक ट्रेकर आहे आणि सतत फिरतीवर असतो. मी, माझे मित्र प्रथमेश, कल्पेश आणि प्रफुल आम्ही नेहमी ट्रेकिंग ला जात असतो. साधारण 2 वर्षांपूर्वीचा हा विचित्र आणि चित्तथरारक अनुभव आहे जेव्हा आम्ही नाणेघाटात ट्रेकिंग ला…

1 Comment

Kasara Ghat – एक अविस्मरणीय अनुभव | मराठी भयकथा

तारीख 22 मे 2015. मी आणि माझी फॅमिली पालघर हुन ताई कडे पूजे साठी निघालो होतो. प्रवास खूप छान सुरू झाला. दादा ड्राइव्ह करत होता आणि मी, मॉम, डॅड सगळे खूप च एन्जॉय करत होतो. अहमदाबाद हाय-वे क्रॉस केला आणि…

2 Comments

पश्चाताप – एक अविस्मरणीय अनुभव – मराठी भयकथा

संध्याकाळी काम आटपून घरी यायला निघत होतो तितक्यात वर्गमित्राचा फोन आला. ऐकून पायाखालची जमीनच सरकली. तो म्हणत होता "तुझे बाबा गेले रे, तुझेच नाव घेत होते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत".. मी निशब्द झालो होतो. गेले 8 महिने सुट्टी नसल्यामुळे गावाला जाता…

0 Comments

Guest House – Marathi Bhaykatha

तो मे महिन्याचा शेवटचा आठवडा होता. मुंबई उन्हात तापुन निघत होती म्हणून माझा मित्र विशालने त्याच्या गावी पुण्याला पिकनिक ला जायचा प्लान बनवला आणि बाकी मित्रानाही तो प्लान आवडला म्हणून आम्ही सगळे मित्र गाडी करून पुण्याला निघालो. मुंबई पुणे एक्सप्रेस…

0 Comments

Deep Web – मराठी भयकथा

डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेट वरील अशी जागा आहे जिथे जगभरातल्या सगळ्या वाईट आणि बेकायदेशीर गोष्टी घडतात.. उदारहरणार्थ ड्रॅग्झ ची तस्करी, चाईल्ड पॉर्न, रेड रूम्स (अपहरण करून आणलेल्या लोकांना हाल करून मारणं तेही लाईव्ह), हिटमॅन विकत घेण (एखाद्याचा…

2 Comments

Kaalratra – काळरात्र | मराठी भयकथा

ओव्हरटाइम करून निघाल्यामुळे घरी यायला खूपच उशीर झाला.. रात्रीचा एक वाजत आला होता. येताना दुरूनच माझ्या गाडीची लाईट घराच्या भिंतीवर पडली. साधारण पडणाऱ्या प्रकाशामध्ये दिसले कि घराच्या छातीवरती कोणी तरी उभं आहे.. कसली तरी काळी सावली.. छतावरून थेट मला येताना…

0 Comments

End of content

No more pages to load