भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १६ – अनुभव २ | TK Storyteller

अनुभव - आदित्य सुतार २०१८ चा डिसेंबर महिना. थंडीचा ऋतू होता, आणि सणासुदीच्या वातावरणाने संपूर्ण घर आनंदाने भारले होते. या वेळेस आनंदाचं आणखी एक कारण होतं - आमच्या मोठ्या ताईचं लग्न. घरात लगबग, लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा, आणि नाचगाणी अशी…

0 Comments

अनपेक्षित भेट – Marathi Horror Story | TK Storyteller

लेखक - विनायक काकडे  निकिता त्या बसस्टँडवर एकटीच उभी होती. घड्याळात पाहिले, १०:३० वाजले होते. तिच्या ऑफिसमधले काम आज जरा जास्तच वाढले होते, त्यामुळे ती रोजच्या वेळेपेक्षा उशिरा निघाली होती. वाऱ्यामूळे झाडांची पाने सळसळत होती, आणि स्ट्रीटलाइट्सच्या पिवळसर प्रकाशाखाली पडणाऱ्या…

0 Comments

नाईट ड्राइव्ह – एपिसोड १७ | Marathi Horror Experience | TK Storyteller

रात्रीचे अकरा वाजले होते. मुंबईहून निघताना मी गाडीच्या डिजिटल घड्याळाकडे पाहिलं होतं. मला कोल्हापूर गाठायचं होतं, आणि त्यासाठी कमीत कमी सहा-साडेसहा तास लागणार होते. नेहमीचा पुणे एक्स्प्रेस वे पकडायचा होता, पण अचानक मला एका शॉर्टकट रस्त्याची आठवण झाली. हा रस्ता…

0 Comments

कोकण ट्रिप – एक भयाण अनुभव | TK Storyteller

कोकण म्हणजे निसर्गाचं वरदान - समुद्राच्या लाटा, नारळ-पोफळीच्या बागा आणि ताजी मोकळी हवा. पण प्रत्येक सुंदर ठिकाणाला एक गूढ बाजू असते, काही अशा गोष्टी ज्या आपल्याला माहित नसतात, पण आपल्यावर परिणाम नक्कीच करतात. असाच हा एक भयाण अनुभव.. पण कथेला…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १८ – अनुभव १ | TK Storyteller

अनुभव - अजय नरवाडे ही घटना मी जेव्हा दहावी इयत्तेत शिकत होतो तेव्हाची आहे. आम्ही शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे मी अधून मधून वडिलांसोबत शेतावर पाणी देण्यासाठी जायचो. आमच्या शेताकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला एक जुनी, खोल विहीर होती. मी नुकताच त्या विहिरी…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – एपिसोड १५ – ०१ | Horror Experience in Marathi | TK Storyteller

अनुभव - संस्कृती ठाकूर अनुभव माझ्या वडिलांना आला होता जेव्हा ते माझ्या वयाचे होते म्हणजे तेव्हा त्यांचे वय 19 ते 20 असेल. माझ्या वडिलांना ऐकूण 4 भावंड, 2 भाऊ आणि 2 बहिणी. त्यात एका बहिणीचं लग्न झालं होतं. तिचं सासर…

0 Comments

रक्तपिशाच्च – Marathi Horror Story | TK Storyteller

आम्ही नुकतेच नवीन घर घेतलं होतं. जुन्या पेठेतला तो प्रशस्त वाडा पाहताक्षणीच आम्हाला आवडला. मोठं अंगण, लाकडी झुला, आणि जुन्या काळातलं बांधकाम – सगळं काही अप्रतिम होतं. जुनं असलं तरी घराच्या भिंती मजबुत होत्या आणि संपूर्ण वाडा सुस्थितीत होता. "हा…

0 Comments

गावाकडच्या भयाण गोष्टी.. एपिसोड १७ – ०१ | Marathi Horror Experience | TK Storyteller

हा अनुभव काही वर्षांपूर्वीचा आहे. थंडीचे दिवस होते, आणि मी एका मित्राच्या गावी गेलो होतो. ते गाव लांबच्या डोंगरमाथ्यावर वसलेलं होतं, जिथं रात्रीचा गारठा अंग गोठवणारा असायचा. मित्राच्या गावी एका लग्नाची तयारी सुरू होती, आणि आम्ही काही दिवस राहायला गेलो…

1 Comment

तळघरातलं सावट.. Marathi Horror Story | TK Storyteller

शहरात शिकायला आल्यावर घर शोधणं माझ्या साठी मोठं आव्हाहन होतं. बरेच दिवस प्रयत्न करत होतो, जेवढ्या ओळखी काढता आल्या तेवढ्या काढून झाल्या. त्यांच्या मार्फत जिथे कुठे भाड्यावर घरं मिळतंय तिथे जाऊन चौकशी करून आलो. पण शहरातल्या फ्लॅट्स आणि घरांच्या किंमती…

0 Comments

थंडीच्या दिवसातील भयाण अनुभव – एपिसोड 03 – 01 | TK Storyteller

अनुभव - अभिजित हा प्रसंग साधारणपणे दहा वर्षांपूर्वीचा आहे. मी माझ्या खेड्यातील एका मित्राच्या लग्नाला गेलो होतो. आमचं गाव कोकणातलं, समुद्राच्या काठावर वसलेलं आहे. सगळं गाव शांत, निसर्गरम्य, पण काहीसं अंधुक गूढतेनं भरलेलं. माझ्या आजीने लहानपणीच सांगितलं होतं की आमच्या…

0 Comments

End of content

No more pages to load