जुन्या काळातल्या भयाण गोष्टी.. एपिसोड ०१ – अनुभव ०३ – TK Storyteller
अनुभव - वैष्णवी लोहकरे अनुभव माझ्या आजीचा आहे जो तिच्या माहेरी असलेल्या धोंडिबा नावाच्या व्यक्ती सोबत घडलेला आहे. तो खूप जुना काळ होता. सत्तर चे दशक असेल. एके रात्री धोंडिबा तालुक्यावरून बैलगाडीवर आपल्या गावी येत होता. बरीच रात्र झाली होती.…