तलावाकडचे भूत.. Marathi Horror Experience | TK Storyteller
अनुभव - तनय जमादार हा अनुभव मी कधीच विसरणार नाही. खरं सांगायचं तर, काही रात्री अजूनही मला झोप येत नाही. ते क्षण आठवले की अंगावर काटा येतो, आणि मी तसाच गारठून जातो. ही गोष्ट घडली होती तेव्हा मी दहावीमध्ये होतो…