नाईट आउट – Scary Horror Experience in Marathi | TK Storyteller
ही घटना माझ्या मित्रासोबत घडली आहे आणि त्याच्याच शब्दांत सांगत आहे. 2018 ची गोष्ट आहे. मी आणि माझे ऑफिसचे मित्र आऊटिंगसाठी गेलो होतो. आऊटिंग होती लोणावळ्याला. जाण्याची काही पाहिली वेळ नव्हती त्यामुळे काही वावगे नव्हते. पण रोजच्या कामाच्या व्यापातून विरंगुळा…