Night Shift – EP 11 – Marathi Horror Story | TK Storyteller

आपण बऱ्याच वेळा भुताटकी वैगरे या गोष्टी मजा मस्करी मध्ये घेतो. तर काही जण एक मनोरंजनाचा विषय म्हणून काहीसा रस दाखवतात. पण जेव्हा त्याच गोष्टींना सामोरे जायची वेळ येते तेव्हा त्याचे खरे गांभीर्य कळते. असाच हा एक भयाण अनुभव.. अनुभव…

0 Comments

प्रवास.. त्या रात्रीचा.. EP08 – 01 | TK Storyteller

अनुभव - रवींद्र दिवटे मी कधी रात्रीचा प्रवास नव्हता केला पण त्या दिवशी मी बस चा प्रवास करणार होतो. रात्रीचे 9 वाजले होते, मी ज्या बसची वाट पाहत होतो ती बस जरा लेट झाली होती. म्हणून मी बस स्टॉपवर फेरफटका…

0 Comments

त्या मंतरलेल्या रात्री.. EP06 | TK Storyteller

अनुभव - कुशल पांडे घटना २०१२-२०१३ सालची आहे. मी धुळे येथे वास्तव्यास आहे. आणि त्या काळी मी पुढील शिक्षण आणि जॉब साठी पुण्याला जायचा निर्णय घेतला. माझ्या साठी स्वतःच घर सोडून वेगळ्या शहरात जायचा अनुभव पहिलाच होता. माझ्या सोबत येणार…

0 Comments

भयाण रात्रीतले अनुभव – EP 10 – 03 | TK Storyteller

अनुभव - ओंकार पल्येकर माझा मित्र साईनाथ रोज सकाळी त्याच्या मित्रासोबत जिम ला म्हणजे व्यायामशाळेत जायचा. सकाळी ५ ला उठून दोघं ही तयार व्हायचे आणि घरा बाहेर पडायची त्याचा मित्र संतोष थोडा आळशी असल्यामुळे नेहमी उशिरा यायचा. तरीही साईनाथ त्याच्या…

0 Comments

मुंज्या – एक भयाण अनुभव | TK Storyteller

अस म्हणतात की सहा वर्षा खालील मुलाचे जर काही कारणास्तव निधन झाले तर त्याला दफन केले जाते कारण अशी मान्यता आहे कि, लहान मुलांना त्यांच्या शरीराशी मोह नसतो, त्यांच्या तीव्र इच्छा नसतात. पण काही वेळेला लहान मुले लवकर समजूतदार होतात…

0 Comments

Dark Web – Marathi Horror Story – EP02 | TK Storyteller

डार्क वेब किंवा डीप वेब ही इंटरनेट वरील अशी जागा आहे जिथे जगभरातल्या सगळ्या वाईट आणि बेकायदेशीर गोष्टी घडतात.. उदारहरणार्थ ड्रॅग्झ ची तस्करी, चाईल्ड पॉर्न, रेड रूम्स (अपहरण करून आणलेल्या लोकांना हाल करून मारणं तेही लाईव्ह), हिटमॅन विकत घेण (एखाद्याचा…

0 Comments

भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव – Ep09 – 02 | TK Storyteller

अनुभव - मयूर म्हात्रे प्रसंग माझ्या मित्रा सोबत बऱ्याच वर्षांपूर्वी घडला होता. तो त्या काळी एका सेकंड हॅण्ड बाईक च्या शोधत होता. काही ठिकाणी चौकशी केल्यावर त्याला चांगल्या स्थितीत असलेली एक बाईक मिळाली. डील ही चांगले झाले आणि कमी किमतीत…

0 Comments

बाधित EP06 – मराठी भयकथा | TK Storyteller

अनुभव - प्रितेश काप मी मूळचा साताऱ्याचा. पण त्या काळी माझे आजोबा कामा निमित्त मुंबईत आले आणि नंतर इथेच स्थायिक झाले. माझ्या वडिलांचे शिक्षण वैगरे ही इथेच झाले. मी ही आता मुंबईत च राहतोय. २०१५ ला माझे लग्न झाले गोष्ट…

0 Comments

भयाण रात्रीतले अविस्मरणीय अनुभव – EP09 – 01 | TK Storyteller

अनुभव - यश वांगाने अनुभव माझ्या काकी सोबत घडला होता. तिला बरेच विचित्र आणि भयानक अनुभव आले आहेत. हा त्यातला पहिला अनुभव आहे जो सगळ्यात भयाण आहे.. प्रसंग साधारण २४ ते २५ वर्षांपूर्वीचा आहे १९९८ ते १९९९ च्या काळातला. माझे…

0 Comments

वाटेवरचा उतारा.. Marathi Horror Story | TK Storyteller

राञी चे 1:30 वाजले होते. वाहनांची वर्दळ पूर्णपणे थांबली असल्यामुळे वातावरण अगदी सामसूम झाले होते. संपूर्ण परिसर निद्रेच्या आहारी गेला होता. तितक्यात बाहेरचे कुञे विचित्र आवाजात रडु लागले आणि भुंकु लागले. तो आवाज त्या शांततेत घुमू लागला. त्यांच्या आवाजाने छातीमध्ये…

0 Comments

End of content

No more pages to load